|

भोपाळ (मध्यप्रदेश) – स्वतःच्या मुलीवर प्रेम केल्याच्या रागातून धर्मांध रईस खान याने मुलीचा हिंदु प्रियकर धर्मेंन्द्र यांची हत्या केली.
Bhopal: ‘Lightning death’ turns out to be murder in four-month probe https://t.co/xhHu465VKi
— TOI Cities (@TOICitiesNews) January 4, 2021
त्यानंतर त्यांच्या मृतदेहाला विजेच्या तारेवर टाकले. ‘धर्मेंद्र यांचा मृत्यू अंगावर विजेची तार पडल्याने झाला’, असे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर रईस खान याला अटक करण्यात आली. (गुन्हा लपवण्यात पटाईत असणारे धर्मांध ! – संपादक)
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !