
नगर – शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटांमुळे देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतमध्ये नेहमीच राजकीय खडाजंगी असायची मात्र, मंत्री शंकरराव गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने पूर्ववत करून आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत.
बाहेरचे राजकारणी दिशाभूल करत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्वस्त सर्वसमावेशक निवडले आणि ग्रामपंचायतही बिनविरोध झाली, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुर्हाट यांनी सांगितले.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’