१८ जुलै : सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा वाढदिवस

  • कोटी कोटी प्रणाम !

  • नांदेड (महाराष्ट्र) येथील सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा ७२ वा वाढदिवस

२५.२.२०२६ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) अनिता बरारा

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.