१९ जुलै : भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा आज ९१ वा वाढदिवस (दिनांकानुसार)

११ जून २०२४ या दिवशी संतपदी विराजमान

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे