
मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी २८ डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला. सौ. वर्षा राऊत यांना समन्स आल्यावर संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपकडून केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याची टीका केली. त्यानंतर शिवसैनिकांनी ही कृती केली. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडूनही अशा प्रकारची टीका करण्यात येत आहे.
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !