
मुंबई – किती दिवस कोरोना-कोरोना करत रहायचे ? त्यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाकरिता नियमावली सिद्ध करण्यात येत आहे. ज्या आमदारांना अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित रहाता येणार नाही, ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जोडू शकतात. केवळ २ दिवसांचे अधिवेशन असणे, हे लोकशाहीसाठी पोषक नाही.
त्यामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तप्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत