|
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे आणि अवैध पशूवधगृहे चालू असणे हिंदूंना अपेक्षित नाही !
पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारांवर आक्रमण होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘हासन (कर्नाटक) येथे अवैधरित्या होणार्या गोहत्येचा विरोध करणार्या एका महिला पत्रकारावर धर्मांध कसायांनी आक्रमण केल्याची घटना येथील पेन्शन मोहल्ला येथे घडली. ही महिला पत्रकार पशूप्रेमी आणि पोलीस यांच्यासह ४ अवैध पशूवधगृहे अन् गोवंश ठेवलेल्या ५ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !