गोवा म्हणजे अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय, ही प्रतिमा पालटायला हवी !

पणजी – गुन्हे अन्वेषण विभागाने साळगाव येथील व्हॅली व्हीव रिसोर्टमधून कार्यरत असलेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. संकेतस्थळ आणि ‘ऑनलाईन’ विज्ञापने यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालू होते. या धाडीत करंझाळे येथे इस्माईल याला कह्यात घेण्यात आले आहे. हे संपूर्ण रॅकेट राझ उपाख्य निशांत कपूर हा मोहाली, चंडीगड, पंजाब येथून चालवत होता. पंजाब पोलिसांच्या सहकार्याने निशांत कपूर याल चंडीगढ येथून कह्यात घेण्यात आले आहे. या धाडीच्या वेळी ४ महिलांची सुटका करण्यात आली.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या
Mobile Tower Theft : बिहारमध्ये चोरट्यांनी ४० मीटर उंच ‘मोबाईल टॉवर’च चोरून नेला !
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील कर्मचार्याच्या घरी सापडले १० लाख रुपये : शेणाच्या ढिगार्याखाली लपवली रोकड