अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांकडून आरोपपत्र प्रविष्ट

अन्वय नाईक आणि अर्णब गोस्वामी

मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात ४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यामध्ये अर्णव गोस्वामी यांसह अन्य २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावर ५ डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.