असे विद्यार्थी देशाचे भवितव्य काय घडवणार ?

पुणे – येथील ससून रुग्णालयामध्ये रुग्णाला ठेवलेल्या कक्षामध्ये रुग्णाला भेटायला बूट आणि चप्पल घालून जाऊन दिले नाही म्हणून रुग्णाच्या ३ नातलगांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. ती थांबवण्याचा प्रयत्न करणार्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांना पण धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मारहाण करणारे ३ जण विद्यार्थी आहेत. या प्रकरणी तिघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
२१ नोव्हेंबर या दिवशी दुपारी सव्वातीन वाजता फिट आलेल्या तरुणीवर उपचार चालू असतांना हा प्रकार घडला. भांडण सोडवण्यास गेलेल्या डॉ. चौधरी यांना आरोपींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यामुळे डॉ. चौधरी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !