सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात केवळ २ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८५० आहे. जिल्ह्यात सध्या १७५ रुग्णांवर उपचार चालू आहेत.
सिंधुदुर्गात केवळ २ नवीन कोरोनाबाधित
नूतन लेख
- व्यायाम करतांना शरिराला घाम येत नसेल, तर व्यायाम परिणामकारक होत नाही का ?
- ३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले
- पोटाच्या तक्रारी, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे पथ्यकर पदार्थ !
- स्वतःची सवय, स्थिती आणि वेळ यांनुसार व्यायाम करण्याचे नियोजन करा !
- कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !
- कानपूर येथे नौशाद याने रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात धुतली भाजी !