
मुंबई – हास्य कलाकार भारती सिंग आणि त्यांचे पती हर्ष लिंबाचिया यांना अमली पदार्थ प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.ने) अटक केली आहे. पोलिसांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर धाड टाकली होती. काही दिवसांपूर्वी एका अमली पदार्थ विक्री करणार्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर ही धाड टाकण्यात आली. या वेळी त्यांच्या घरात ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. या चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे मान्य केले आहे.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक