
कोल्हापूर – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. जिवाचे रान करून सेवा बजावणार्या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले. या उपक्रमात शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष विभूते आणि श्री. दत्तात्रय विभूते यांचा सहभाग होता.
क्षणचित्र : हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी पोलिसांना नामजपाचे महत्त्व समजावून सांगितले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)