सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘लव्ह जिहाद’संदर्भात काहीतरी करू इच्छिणार्या एका तरुणाने विचारले, ‘लव्ह जिहाद’ करणार्या, म्हणजे हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आम्हीही धर्मांधांच्या मुलींच्या संदर्भात तसे करावे का ?’ याचे उत्तर आहे – हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेले पालट आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !