
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिकेच्या मनातील विचार जाणणे आणि तिला एका सत्संगात पुढे बोलावून साधकांना ‘या (साधिका) छान आहेत’, असे सांगणे

‘अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस मी आरशासमोर उभी होते. तेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार आला. मी मनात म्हटले, ‘हा माझा चेहरा कसा आहे ? याकडे कोण पहाणार आहे ?’ त्याच दिवशी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्यांनी मला सत्संगात सर्व साधकांसमोर पुढे येऊन उभे रहाण्यास सांगितले. नंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना विचारले, ‘‘या काकूंच्या चेहर्याकडे पाहून काय वाटते ?, ते सांगा.’’ त्यानंतर गुरुदेव स्वतःच म्हणाले, ‘‘या छान आहेत, नव्हे तर पुष्कळ छान आहेत.’’ यावरून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ‘एखाद्या व्यक्तीच्या मनातील किती जाणतात’, हे माझ्या लक्षात आले आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले.’ – सौ. सुफला सदाशिव (भाऊ) परब (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.६.२०२६)
व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे हे अज्ञानच !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात स्वतःच्या कार्याविषयी येत असलेल्या विचारांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !