सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात स्वत:च्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
हे म्हणे शिक्षणसम्राट !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !
गुरु-शिष्य नाते असे अनमोल । कोण करील त्याचे मोल ? ।।