एका मौलवीच्या विरोधात कथित अपमानजनक टिपणी केल्याचा आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ नेते आणि ‘राष्ट्रपडे’ संघटनेचे कार्यकर्ते पुनीत केरेहळ्ळी यांना बेंगळुरू पोलिसांनी हासन येथून अटक केली. एका मौलवीवर अपमानजनक टिपणी केल्याचा आरोप करत मुसलमान नेते अब्दुल रझ्झाक यांनी पोलिसांत तक्रार केली होती.
Hindutva leader Puneeth Kerehalli (@Puneeth74353549) has been arrested from Hassan, Karnataka, for allegedly making derogatory remarks against a cleric.
With the Congress government in Karnataka displaying an anti-Hindu mindset akin to Pakistan, such action from the state police… pic.twitter.com/JBLWWKSEHA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2026
या पार्श्वभूमीवर स्वत:च्या भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलेल्या केरेहळ्ळी यांना तेथून अटक करून बेंगळुरूला आणण्यात आले. (अशा प्रकारची कारवाई कधी मुसलमानांवर हिंदु संतांचा अपमान केल्यावरून केली जाते का ? – संपादक)
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार
Cow Slaughter : गायीची मान कापणार्या ४ धर्मांधांना अटक
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
हलगर्जीपणाच्या प्रकरणी नाशिक विभागातील ११ अधिकारी निलंबित !