रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

१. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वातावरण अत्यंत सात्त्विक आहे.

२. आश्रमात चालू असलेले आध्यात्मिक कार्य व्यक्तीच्या मनात साधनेची प्रेरणा आणि नवचेतना निर्माण करण्याचा मार्ग दर्शवते.

३. येथील सर्व साधक ‘राष्ट्र आणि धर्म’ यांचे कार्य करण्यासाठी समर्पित पथिक आहेत.’

– राम विशाल दास (तीर्थ सेवा न्यासाचे अध्यक्ष), हरिद्वार

(१.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक