स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आज अवघे पाश्चात्त्य जगत जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. उद्या त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले. युरोपने पुरुषवर्गाची उन्नती केली. अमेरिका स्त्रीवर्ग आणि सर्वसाधारण जनता यांचा विकास करत आहे.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
आजच्या वृत्तपत्रांची स्थिती
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !