देशाची प्रगती होण्यासाठी…

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘या, माणूस व्हा ! आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर या आणि पहा, अन्य देश कसे प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जात आहेत. माणसावर तुमचे प्रेम आहे का ? आपल्या देशावर तुमचे प्रेम आहे का ? असेल तर आपण सर्व जण अधिक उन्नत होण्यासाठी प्राणपणास लावून झटूया. मागे वळून बघू नका, अत्यंत प्रियजनांनी अश्रू ढाळले, तरी मागे वळून बघू नका. चला, पुढे पुढे चला !’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)