स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आपल्या मातृभूमीचे जगावरील ऋण खरोखर असीम आहे. अन्य कोणत्याही देशाशी तुलना केली, तर ‘शांत आणि सौम्य हिंदूंचे अखिल जगावर जेवढे ऋण आहेत, तेवढे पृथ्वीच्या पाठीवरील दुसर्या कोणत्याही धर्माचे नाहीत’, असे आपल्याला आढळून येईल.’
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
समता आणू पहाणारे याविषयी काही बोलतील का ?
‘एकाग्रता’ गुणाचे महत्त्व
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !