समता आणू पहाणारे याविषयी काही बोलतील का ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

सामाजिक विचारात समतेचे प्रस्थ फार माजले आहे; पण निसर्गात समता आहे का ? एका आईच्या पोटी जन्मलेली मुले तरी गुण, रूप, बुद्धी यांत समान आहेत काय ? सृष्टीत विविधता आहे, तशी माणसातही विविधता आहे. विषमतेच्या नावाखाली विविधता नष्ट करण्याचा प्रयत्न समाजसुधारकांनी केला. एकता पाहिजे, एकरूपता नको. ‘युनिटी’ (एकता) आणि ‘युनिफॉरमिटी’ (एकरूपता) यांतील भेद कळला पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘ही अनंत संपदा’)