शिष्याची गुरूंविषयी भक्ती दृढ करणारी सनातनची ग्रंथमालिका !
गुरूंचे महत्त्व

‘पित्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते? गुरूंच्या अस्तित्वाने शिष्याची आध्यात्मिक उन्नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्प्याटप्प्याने कशी होते ?’ इत्यादी प्रश्नांची उकल करून
गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !
गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र

‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद कोणता ? भोंदू गुरु होण्यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, असे का म्हणतात ? आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध

प्रस्तुत ग्रंथात गुरूंनी शिष्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती उदाहरणांसहित दिल्या आहेत. त्यामुळे ‘गुरूंकडून वेगवेगळ्या अंगांनी कसे शिकावे’, याची एक नवी दृष्टी शिष्यांमध्ये विकसित होईल.
गुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा

शिक्षक, देवता आणि गुरु यांतील भेद कोणता ? गुरूंची इतर गुरूंशी तुलना का करू नये ? गुरु त्यांच्यानंतर गुरुपदावर कोणाला बसवतात ? आदी प्रश्नांची उत्तरे देऊन जिज्ञासू आणि साधक यांचा साधनाप्रवास वेगाने होण्यास साहाय्य करणारा ग्रंथ !
| “ऑनलाईन” खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७ |
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !