
सरे (कॅनडा) – येथील ‘क्रेसेंट बीच’ परिसरात १ फेब्रुवारी २०२६ या दिवशी खंडणीसाठी केलेल्या गोळीबार आणि जाळपोळ प्रकरणी सरे प्रांतीय न्यायालयाने ३ शीख व्यक्तींना शिक्षा सुनावली. तरणवीर सिंह, दयाजीत सिंह आणि हरजोत सिंह, अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी या घटनेत सहभाग असल्याची स्वीकृती दिली होती.
गोळीबार केल्याचा आरोप असलेला तरणवीर सिंह यास ५ वर्षांच्या कारावासाची, तर स्फोटक पदार्थ फेकल्याचा आरोप असणारे दयाजित सिंह आणि हरजोत सिंह यांना साधारण २ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. तरणवीर याच्या शिक्षेतील त्याने आधीच भोगलेली शिक्षा वजा केली जाईल.
विशेष न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांची केली निर्दोष मुक्तता !
मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
Avinash Shukla’s Confession : चोरीचे पैसे प्रसाधनगृहात लपवायचो !