
नवी देहली – गृहिणी या राष्ट्रनिर्मात्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावरील महत्त्वाच्या आधारस्तंभ आहेत, असे मत सर्वाेच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. एका प्रकरणात न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका महिलेसाठी देय असलेली विमा रक्कम ८ लाख ४० सहस्र रुपयांवरून वाढवून ६२ लाख ७८ सहस्र रुपये केली.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती