सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५, देहली येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि अन्य सेवांची संधी मिळाली. १४.१२.२०२५ या दिवशी रात्री ११ वाजता शंखनाद महोत्सवाच्या स्थळावरून निवासस्थानी येतांना ‘शंखनाद म्हणजे नेमके काय ?’, असा विचार मनात आल्यानंतर देवाने खालील कविता सुचवली.

स्वबोध के साथ ही शत्रुबोध करने का ये स्थान है ।
भाषा, प्रांत हो अलग-अलग, फिर भी रग में धर्म का स्वाभिमान है ।
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।। १ ।।

हिन्दू हैं हम इस हिंद प्रांत के, हिन्दुत्व हमारी जान है ।
आर्य, सनातन, वैदिक हिन्दू धर्म यही हमारी पहचान है ।
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।। २ ।।
हो रहा अत्याचार इस धर्म पर, अधर्म बढता जा रहा है ।
जागो अब तो तुम हिन्दुओं, धर्म के साथ लडना ही कर्तव्य महान है ।
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।। ३ ।।
– श्री. अर्जुन पुजारे, ठाणे सेवाकेंद्र, ठाणे. (१४.१२.२०२५)
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
झुरळाने केली वांती, हीच त्याची क्रांती !
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला प्राप्त होण्यापर्यंतचा दिव्य प्रवास !
सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद