
भिवंडी – येथील प्रभारी (तात्पुरता कार्यभार स्वीकारलेले) साहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणजे २ लाख ५० सहस्र रुपये तात्काळ द्यावेत, असे त्यांनी तक्रारदाराला सांगितले होते; पण तक्रारदाराने या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून अडीच लाख रुपये घेतांना त्यांना रंगेहात पकडले.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !