सुख-दुःख

सुख-दुःख – ‘मनुष्याची सुखाविषयीची आसक्ती जावी’, यासाठी त्याच्या जीवनात देवाच्या नियोजनानुसार पुनःपुन्हा दुःख येते.

– ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानंदजी महाराज यांच्या प्रवचनातून संकलित

(साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)