
बीड – देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेच्या वेळी गोदावरी नदीत भाविकांनी भरलेले जहाज उलटल्याची घटना घडली. अधिकमास यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. ५० प्रवासी असलेल्या जहाजाचा तोल जाऊन ती उलटली. अनेकांना वाचवण्यात आले; मात्र १०-१२ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता आहे. त्याचा शोध चालू आहे.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस गोव्यातील भाविकाकडून दान
५ रुपयांच्या नोटांसह २० रुपयांची नाणी हे कायदेशीर चलन स्वीकारा ! – जिल्हाधिकारी
थोडक्यात महत्त्वाचे : ११.०६.२०२६
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज ! – डॉ. मैनाक घोष, जिल्हाधिकारी
बीड येथे १० सहस्र रुपयांची लाच घेणार्या पोलीस हवालदाराला अटक !
‘निदा खान’ प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याने गांभीर्याने अन्वेषण होणे आवश्यकता ! – संजय शिरसाट, आमदार