
सांगली – जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली. कृष्णा नदीकाठी आयर्विन पूल येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये बचाव पथके, बोटी आणि आवश्यक यंत्रसामग्री यांची पहाणी करण्यात आली. पूरप्रवण भागातील नागरिकांना वेळेत स्थलांतरित करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती सिद्ध असून प्रशासनाने नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस गोव्यातील भाविकाकडून दान
५ रुपयांच्या नोटांसह २० रुपयांची नाणी हे कायदेशीर चलन स्वीकारा ! – जिल्हाधिकारी
थोडक्यात महत्त्वाचे : ११.०६.२०२६
बीड येथे १० सहस्र रुपयांची लाच घेणार्या पोलीस हवालदाराला अटक !
‘निदा खान’ प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याने गांभीर्याने अन्वेषण होणे आवश्यकता ! – संजय शिरसाट, आमदार
बीड येथे जहाज उलटले; प्रवासी सुरक्षित, एक मुलगा बेपत्ता !