कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील शिखरासाठी गोव्यातील एका भाविकाने अडीच कोटी रुपयांचा दीड किलो वजनाचा कळस दान केला आहे. हा कळस अधिक मासातील शुक्रवारी म्हणजे १२ जून या दिवशी मंदिरावर बसवण्यात येणार आहे. ६ फूट उंचीचा असलेला हा कळस अत्यंत विशेष अशी कलाकुसर वापरून सिद्ध करण्यात आला आहे. अधिक मासात केल्या जाणार्या दानाला विशेष महत्त्व असल्याने हा कळस बसवण्यात येणार आहे.

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !