चितगाव (बांगलादेश) – चितगाव जिल्ह्यातील पटिया उपजिल्ह्यात ९ जूनच्या रात्री पंकज शील (वय ३५ वर्षे) या हिंदु तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यामध्ये घायाळ झालेल्या अन्य एका हिंदूवर ‘चट्टोग्राम वैद्यकीय महाविद्यालया’त उपचार चालू आहेत. घटनेची माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या पदाधिकार्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
Another Hindu youth killed in Bangladesh!
Name : Pankaj Shil (35) (Pic)
Date and time : June 9 at 8.00 pm
Location : Patiya sub-district (Chhattogram)Officials from ‘Bangladesh Minority Watch’ provided details of the incident to Sanatan Prabhat.
The Police SP said : The… pic.twitter.com/RwvEZR9nuF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या विरोधात हत्या, बलात्कार, अपहरण, बळजबरीने धर्मांतर, मंदिरांची विटंबना, भूमी बळकावणे यांसारख्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या अनेक घटना अजूनही घडत आहेत, असे संघटनेने सांगितले.
यासंदर्भात चितगावच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटले की, त्यांनी १० जूनला घटनास्थळाला भेट दिली असून ताब्यात घेण्यात आलेली संशयित व्यक्ती मनोरुग्ण आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. (भारत असो अथवा पाकिस्तान-बांगलादेश, हिंदूंवर आक्रमण अथवा त्यांची हत्या करणारे धर्मांध मुसलमान हे मनोरुग्णच असतात. याचा अर्थ आता असा लावायचा का की, या मुसलमानांचे ‘ब्रेनवॉश’ केल्याने त्यांना विकृत मानसिक आजार जडतो आणि त्यातून ते हिंदूंच्या हत्या करतात ? संपादक)

बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !