
ताजमहाल हा जयसिंग याचा राजवाडा होता. मुमताजमहलच्या मृत्यूनंतर जयसिंगाला वाड्याबाहेर हाकलून त्याचा वाडा मुमताजला पुरण्यासाठी वापरला, त्याचे सर्व जडजवाहर शहाजहानने त्याच्या कह्यात घेतले. हा मूळचा राजवाडा आहे. त्याच्या एकूण आवारात सुमारे ३०० खोल्या आहेत. खाली ५ मजले आहेत. त्यांत अनेक प्राचीन मूर्ती गाडलेल्या असण्याची शक्यता आहे.

भारताला निधर्मी ठरवून आपण पुष्कळ मोठी घोडचूक केली आहे. या आक्रमकांच्या सक्तीने लुबाडलेल्या भूमींचे ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संशोधन व्हायला हवे. आता तसे करणे, म्हणजे हिंदु-मुसलमान भांडणाचे कारण ठरणार ! तथापि अशा अनेक इमारती आणि स्थाने आजही मुसलमानी आक्रमकांनी दिलेल्या नव्या बाटग्या रूपांनी उभी आहेत.
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !