
नामस्मरणाने आपत्ती येतच नाहीत, असे नाही, तर ‘आपत्ती बाधत नाही.’ आपत्ती न येणे आणि आपत्ती न बाधणे, यांत आकाशपाताळाचे अंतर आहे. आपत्ती येणे – न येणे, हे दैवाधीन आहे; पण आपत्ती न बाधणे, हे माणसाच्या स्वाधीनचे आहे.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !
उपचारांसाठी रुग्णालयात रहातो, तसे आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंच्या आश्रमात रहावे !