खात्यात पाकमधून रक्कम जमा झाल्याचे उघड !

ठाणे – पाकिस्तानातील कुप्रसिद्ध गुंड शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून नवी देहली येथील विशेष पथक आणि ठाणे शहर आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत मुंब्रा येथून तौकीर रिजवान अहमद शेख (वय २६ वर्षे) याला कह्यात घेतले. त्याच्या अधिकोषातील खात्यात पाकिस्तानमधून रक्कम जमा झाल्याची माहिती अन्वेषणात समोर आली आहे. (त्याला पाकिस्तानातून अर्थपुरवठा कोण करते ? याची सखोल चौकशी व्हायला हवी ! तसेच या पैशांचा तो कुठे वापर करणार होता ?, याचेही अन्वेषण व्हावे ! – संपादक) तौकीरच्या आईने सांगितले की, तो निर्दोष असून त्याला जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !