
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने संमत केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषयुक्त गुन्हे प्रतिबंधक विधेयका’ला केंद्रीय गृह मंत्रालयाने संमती देण्यास नकार दिला आहे. देशात आधीपासूनच लागू असलेल्या ‘भारतीय न्याय संहिता’ (बी.एन्.एस्.) कायद्यात याविषयी योग्य कायदे आहेत. त्यामुळे वेगळ्या नवीन कायद्याची आवश्यकता नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
🚨 Centre declines nod to Karnataka’s Hate Speech Bill
The Union Home Ministry rejected the Congress-led Karnataka government’s controversial anti-hate speech Bill, stating that existing laws are sufficient.
Governor Gehlot had earlier returned the Bill, warning that some… pic.twitter.com/elFruHFW3Z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 27, 2026
१. डिसेंबर २०२५ मध्ये कुठल्याही अधिक चर्चेविना कर्नाटक विधानसभेत हे विधेयक घाईघाईने संमत करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्ष भाजपने सभात्याग करून या विधेयकाला विरोध दर्शवला होता.
२. हे विधेयक राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी फेटाळले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आले होते.
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !