धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते, हे प्रशासनाला स्वतःला का करता येत नाही ? त्यासाठी न्यायालयाला आदेश का द्यावा लागतो ?

‘धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते. लोकांच्या जीविताची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. जो अधिकारी निर्देश पाळणार नाही, त्याच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला चालवला जावा, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील समस्येवर दिला.’