
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला कुटुंबात आणि समाजात रहाणे आवडते. कुटुंबातून आणि समाजातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासाची प्रक्रिया चालू होते. या प्रक्रियेत त्याच्या ठिकाणी सामाजिक गुणांचा विकास व्हावा, हे अभिप्रेत आहे. एकमेकांवर प्रेम करणे, कुटुंबातील सदस्यांना वेळोवेळी साहाय्य करणे, त्यांच्यासाठी वेळप्रसंगी त्याग करणे आदी गुणांचा विकास होणे आवश्यक आहे.
(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?