
कोल्हापूर, १९ मे (वार्ता.) – येथील हिंदुत्वनिष्ठ आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांचा वाढदिवस उत्तरेश्वर पेठेतील ‘उत्तरेश्वर थाळी’ येथे गरजूंना अन्नदान करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक श्री. राजेंद्र चव्हाण, हिंदु महासभेचे श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. मनोहर सोरप, श्री. प्रकाश गवंडी, श्री. दीपक काटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तरेश्वर थाळी येथे प्रतिदिन १५० पेक्षा अधिक गरजू लोकांना विनामूल्य अन्नदान करण्यात येते.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
व्यावसायिक जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देतांना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदु जनजागृती समिती
सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !