
कोलकाता (बंगाल) – दुसरा बांगलादेश बनण्याची शक्यता वर्तवल्या जाणार्या बंगालच्या एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने ‘सनातन प्रभात’कडे बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे शासन आल्याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली.
🤔 A Mere Co-incidence Or "An Ishwariya Niyojan" ?
✌️ India and W. Bengal Attained "Independence" Precisely on the Janmatithis (Birthdays) of Saints!
🕉️ A staunch Hindutva leader from W. Bengal, a state where there were apprehensions of it potentially becoming a 'second… pic.twitter.com/l9Inwnpjjg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 16, 2026
ते म्हणाले की,
भारत १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वतंत्र झाला. त्या दिवशी महर्षि अरविंद यांचा वाढदिवस होता. त्याच प्रकारे ९ मे २०२६ या दिवशी बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली. या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा तिथीनुसार वाढदिवस होता.
कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !