
आपली स्वधर्माची कल्पना ही स्वराज्यापेक्षा भिन्न नाही. स्वधर्मावाचून स्वराज्य तुच्छ आहे. तसेच स्वराज्यावाचून स्वधर्म बलहीन आहे. स्वराज्य ही ऐहिक सामर्थ्याची तलवार असून ती स्वधर्म या पारलौकिक साध्यासाठी सदैव उपसलेली असावी, अशी आपली पारंपारिक शिकवण आहे.
(साभार : ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथातून)
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?