सहकारी पक्षांनी केला होता विरोध

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर बसताच जोसेफ विजय यांनी त्यांचे ‘विशेष कार्य अधिकारी’ म्हणून ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची नियुक्ती केली होती. या निर्णयाला त्याच्या सरकारला पाठिंबा देणार्या पक्षांनीच विरोध केल्यानंतर ही नियुक्ती काही घंट्यांतच रहित केली.
TVK government forced to revoke the appointment of astrologer Rickey Radhan Pandit Vettrivel as OSD to CM Joseph Vijay after massive backlash from Congress and Left allies.
Pandit is a well-known celebrity and political astrologer with nearly 40 years of experience in Vedic… pic.twitter.com/53j3uE4zDq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2026
राधन पंडित यांनी निवडणुकीत जोसेफ विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. प्रचारामध्ये त्यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून दायित्व सांभाळले होते. रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांचा ज्योतिष आणि अंकशास्त्र यांतील अनुभव तब्बल ४० वर्षांचा आहे. केवळ जोसेफ विजयच नव्हे, तर तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यादेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी राधन पंडित यांचा सल्ला घेत असत, असे सांगितले जाते.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin