जालना येथे लव्ह जिहाद !
धर्मांतर, बुरखा आणि नमाजपठण यांची सक्ती !

जालना – जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वालसावंगी गावात शेख इम्रान शेख हबीब याने एका हिंदु तरुणीची अश्लील छायाचित्रे काढून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे.
या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून मुख्य आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. शेख याने अगोदर पीडित तरुणीशी ओळख वाढवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिची अश्लील छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर वारंवार अत्याचार केले. आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून तरुणीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. तिला नमाजपठण करण्यास भाग पाडण्यात आले, तसेच बुरखा घालण्यास सांगण्यात आले. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !