
कोलकाता (बंगाल) – नंदिग्राममधील मुसलमानांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदान केले, तर हिंदूंनी मला मतदान केले. त्यामुळे आता मी निवडून आलो असून मी नंदिग्राममध्ये केवळ हिंदूंसाठीच काम करणार आहे, असे मत ममता बॅनर्जी यांचा सलग दुसर्यांदा दारूण पराभव करणारे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर व्यक्त केले.
With a heart overflowing with humility and profound gratitude, I bow before the ‘Janata-Janardan’ of West Bengal.
Today’s historic mandate is not just a victory for the Bharatiya Janata Party; it is a resounding triumph for every Citizen, every Sanatani who dreamt of a ‘Sonar…— Suvendu Adhikari (@SuvenduWB) May 4, 2026
अधिकारी पुढे म्हणाले,
‘‘ममता बॅनर्जी यांचे राजकारण संपले आहे. माझा विजय केवळ भाजपचाच नव्हे, तर प्रत्येक सनातनी व्यक्तीचा विजय आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी या भूमीत कमळ फुलण्याचे (भाजप निवडून येण्याचे) पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे. बंगालमध्ये आशेची नवी पहाट उजाडली आहे.’’
“I will work only for Hindus in Nandigram!” – Suvendu Adhikari
After defeating Mamata Banerjee for the 2nd time, Adhikari says voting patterns were clear; Hindus backed him, others chose TMC.
Calls it not just BJP’s win, but a victory for every Sanatani.
Says vision of Syama… pic.twitter.com/ipwGxu4Div
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
डॉ. मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. पुढे याच पक्षाच्या काही माजी सदस्यांनी भारतीय जनता पक्षाची (भाजपची) स्थापना केली होती.
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?