४ मासांपूर्वीच झाली होती दुरुस्ती !

ठाणे – मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ ११ जुलैच्या पहाटे सुमारे २० फूट लांबीची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे महामार्गाच्या कडेला तडे गेले असून नाशिककडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने चालू करण्यात आली आहे. अवघ्या ४ मासांपूर्वी येथे संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र ती पावसात टिकली नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
ठाणे येथे सडलेल्या अन्नसाठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड !