पोलिसांनी कह्यात घेऊन आरोपीला सोडून दिले होते !

मुंबई – कांदिवली पूर्व येथे एकतर्फी प्रेमातून सूरज वाघमारे या २२ वर्षांच्या तरुणाने १२ वीत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केली. सूरज पीडित मुलीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तो आत्महत्येची धमकी देऊन तिला मानसिक त्रास देत होता. मुलीच्या कुटुंबियांनी यापूर्वी समतानगर पोलिसांत तक्रार दिली होती; परंतु पोलिसांनी आरोपीला कह्यात घेऊन सोडून दिले होते. त्यांनतर मुलगी बेपत्ता झाली. कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले असता त्याने अनभिज्ञ असल्याचे नाटक केले; परंतु नंतर जंगलात तिचा मृतदेह मिळाला. चाकूने तिच्या चेहर्यावर १६ पेक्षा अधिक वार केल्याचे लक्षात आले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !
‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !
पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
जुन्या कसारा घाटात संरक्षण भिंत कोसळली