
होनोई (व्हिएतनाम) – व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ समुद्रात भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक नौका उलटून झालेल्या अपघातात भारतियांसह १५ जणांचा मृत्यू झाला. या नौकेमध्ये ३२ भारतीय पर्यटक होते, त्यांपैकी बहुतांश जण तेलंगाणाचे होते, असे सांगितले जात आहे. ही नौका भारतीय पर्यटकांना फु क्वोकजवळ असलेल्या होन मे रुट न्गोआई बेटावर घेऊन जात होती. हे बेट स्वच्छ समुद्र, लहान किनारे आणि प्रवाळ खडकातील ‘डायव्हिंग’साठी प्रसिद्ध आहे.
भारतीय दूतावासाने सांगितले की, घटनेविषयी अचूक माहिती गोळा केली जात आहे. प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे.
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ
आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari
काश्मीरमधील प्रत्येक कब्रस्तानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी ! – Terrorist Shamsher Khan
भारतातून चोरलेल्या ३ प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलिया सरकार भारताला परत करणार !
Racism In Australia : ऑस्ट्रेलियात काम करणार्या भारतीय ट्रकचालकांच्या विरोधात होत आहे वर्णद्वेष !
इराणने माझी हत्या केली, तर इराणवर प्रचंड बाँबफेक करा ! – Donald Trump