भूक लागल्यावर अन्य काही खाण्यापेक्षा पोषक अन्न घ्या !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘भूक लागल्यास केवळ कचोरी आणि जिलेबी खाण्याऐवजी चुरमुरे घेऊन खा. स्वस्तही पडेल आणि खाणेही होईल. वरण, भात, पोळ्या, भाज्या आणि दूध अगदी पुरेसे खाद्य होते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना  संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)