
मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) – मुंबई हार्बर रेल्वेमार्गावर धावणार्या लोकलगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान तांत्रिक बाबांची विज्ञापने लावण्यात आली आहेत. या विज्ञापनांमध्ये वशीकरण, मूठ मारणे, करणी करण्याविषयीच्या विज्ञापनांचा समावेश आहे. त्यांवर संपर्क क्रमांकही असतात. तरीही त्यांच्यावर ‘महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा अन् जादूटोणा प्रतिबंध कायदा’ या कायद्यांतर्गत कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही.
Surge of “Tantrik” Advertisements in Mumbai Harbour Line Local Trains
While Shyam Manav criticizes Justice Gavai for meeting Dhirendra Krishna Shastri, similar advertisements for Muslim tantriks displayed openly in local trains seem to go unnoticed.
This raises serious… pic.twitter.com/8rT2Ll2c6K
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2026
विशेष म्हणजे अशा प्रकारचा कायदा होण्यासाठी पुढाकार घेणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही या प्रकरणी कार्यवाहीसाठी पुढे येतांना दिसत नाही. अशा प्रकारे तांत्रिक बाबांची विज्ञापने लोकल रेल्वेगाड्यांच्या सर्व डब्यांमध्ये सर्रास चिकटवलेली असतात.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment