नवी देहली – देहलीहून स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे जाणार्या स्विस एअरलाइन्सच्या ‘एल्.एक्स.१४७’ या विमानाच्या उड्डणाच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामुळे ६ जण घायाळ झाले.
Swiss flight aborts takeoff in Delhi after an engine scare; passengers evacuated, 6 injured.
Full emergency declared around 2 am as fire tenders rushed to the spot.
The aircraft was preparing for departure when the incident occurred.#AviationNews pic.twitter.com/lzuiJEv6NE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2026
या विमानात २३२ प्रवासी होते. यामध्ये ४ नवजात बालकांचाही समावेश होता. हे विमान २५ एप्रिलला मध्यरात्री १ वाजून ८ मिनिटांनी उड्डाण करतांना त्याचे इंजिन अचानक निकामी होऊन त्याला आग लागली. हे लक्षात येताच वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले. सर्व प्रवाशांना आपत्कालीन ‘स्लाइड’चा वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !